रिटा फारिया (Reita Faria)

966 मध्ये मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या रिटा फारिया हिने सर्वात पहिला हा बहुमान मिळवला.

रिटाने पुढे चित्रपट आणि मॉडेलिंगपेक्षा तिच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणं पसंत केले.

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai)

1994 मध्ये ऐश्वर्या रायने पुन्हा इतिहास रचत मिस वर्ल्ड हा खिताब पटकावला. ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचा संपूर्ण देश वेडा आहे.

एका मुलीची आई झाल्यानंतरही ती सौंदर्याच्या बाबतीत कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही

डायना हेडन (Diana Hayden)

डायना एका अँग्लो इंडियन कुटुंबातीलआहे तिने इव्हेंट मॅनेजर काम करत होती

तिने 1997 'मध्ये मिस वर्ल्ड' सह ‘फेमिना मिस इंडिया’चा सुद्धा खिताबही जिंकला होता.

युक्ता मुखी (yukta mukhi)

डायनानंतर युक्ता मुखी ने हा खिताब1999 साली आपल्या नावावर केला.

प्रियांका चोप्रा (priyanka chopra)

बॉलिवूडची देसी गर्ल आणि हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख बनवणारी अभिनेत्री

प्रियांका चोप्रा सन 2000 मध्ये मिस वर्ल्ड बनली.

मानुषी छिल्लर (manushi chhillar)

भारताची मानुषी छिल्लरने 2017 चा मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावावर केला आहे.