जेवणात चटणी घालताच जेवणाची चव दुप्पट होते 1 कोथिंबीर चटणी 2 टॉमॅटो चटणी 3 पुदिना चटणी 4 चिंचेची चटणी 5 लसून चटणी 6 जिरे ,हिंग,काळे मीठ, तिखट आणि साखर मिसळून आंबट गोड चटणी 7 तुळशीची चटणी जेवणासोबत किंवा स्नॅक्स सोबत ह्या चटण्या तुम्ही अगदी ट्राय करू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या चटणी घरी बनू शकतो