1

दालचिनीमध्ये लठ्ठपणा विरोधी गुणधर्म आहेत, ते वजन कमी करण्यास मदत करतात.

2

दालचिनीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटाच्या समस्येवर रामबाम उपाय आहे.

3

त्वचेवरील डाग आणि पिंपल्स कमी करण्यास दालचिनी उपयुक्त आहे.

4

डोकेदुखी आणि अंगदुखीवर दालचिनी गुणकारी आहे.

5

दालचिनीची पूड सर्दी,मलेरिया यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते.

6

शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास दालचिनी फायदेशीर आहे.

7

दालचिनी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

8

दालचिनी खाल्ल्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि हिरड्यांचे आजार कमी होतात.

9

दालचिनीमुळे रक्त पुरवठा सुरळीत होतो आणि हृदय निरोगी राहते.

10

चहामध्ये दालचिनी घालून पिणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.