थंडी सुरु झाल्यावर टाचांना भेगा पडल्यास हे करा

Published by: महेश गलांडे
Image Source: pexels

हिवाळ्यात टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे.

Image Source: pexels

बहुतांशवेळा कोरडी त्वचा आणि योग्य काळजी न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण होते.

Image Source: pexels

या समस्येपासून बचाव करण्यासाठी दिवसातून 3 वेळा मॉइश्चरायझर लावा.

Image Source: pexels

मॉइश्चराइजर नसेल तर तुम्ही तूपही लावू शकता

Image Source: pexels

रात्री झोपण्यापूर्वी पायांना खोबरेल तेल लावून मऊ मोजे घाला.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, कोमट पाण्यात 10-15 मिनिटे पाय भिजवूनही काळजी घेऊ शकता

Image Source: pexels

त्यानंतर, फुट ऑईलने मृत त्वचा काढा, ज्यामुळे टाचांना चमक येईल.

Image Source: pexels

आणि पायांना ओलावा देणारे कॉटन किंवा लोकरचे मोजे घाला.

Image Source: pexels

गच्च बांधलेले बूट घाला, जेणेकरून टाचेवर दाब येणार नाही

Image Source: pexels