समुद्रकिनारी तुम्ही नक्कीचं गेले असाल, तेथील लाटा तुम्ही पाहिल्या असतील. ( Image Credit- Unsplash )



जेव्हा लाटा लहान असतात तेव्हा त्या डोळ्यांना पाहण्यास छान वाटतात. ( Image Credit- Unsplash )



पण तुम्हाला माहीत आहे का समुद्रात लाटा का तयार होतात. ( Image Credit- Unsplash )



Oceanservice.noaa.govt नुसार समुद्री लाटा पाण्यातून वाहणाऱ्या ऊर्जेपासून तयार होतात. ( Image Credit- Unsplash )



समुद्रात जेव्हा वेगाने वारे वाहतात तेव्हा लाटा निर्माण होतात. ( Image Credit- Unsplash )



त्यामुळेच समुद्रात आणि किनाऱ्यावर लाटा उसळतात. ( Image Credit- Unsplash )



ते पाण्याच्या हालचाली आणि हवेचा परिणाम असतो. ( Image Credit- Unsplash )



महाभयंकर नुकसानकारक लाटा असतील तर त्या गुरुत्वाकर्षण किंवा पाण्याच्या खाली होणाऱ्या भुकंपाने उसळतात. ( Image Credit- Unsplash )



या लाटांना त्सुनामी नावाने ओळखलं जातं.( Image Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Image Credit- Unsplash )