जेल शब्द ऐकताच मनात एक भितीदायक चित्र येतं, ( Image Credit- Unsplash )



भारतात असे काही जेल आहेत जिथे पर्यटक भेट देऊ शकतात. ( Image Credit- Unsplash )



या कारागृहांत तुम्ही कैदी नाही तर पर्यटक बनून फिरू शकता. ( Image Credit- Unsplash )



या कारगृहांत फिरून तुम्ही त्या ठिकाणचा इतिहास जाणून घेऊ शकता. ( Image Credit- Unsplash )



काही जेल असे आहेत जे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाशी संबंधीत आहेत. ( Image Credit- Unsplash )



सेल्ल्यूलर जेल पोर्ट ब्लेअर - अंदमान निकोबार बेटावर स्थित या कारागृहाला काळे पाणी नावाने देखील ओळखले जाते. ( Image Credit- Unsplash )



तिहार जेल, दिल्ली - हे आशियातील सर्वात मोठे कारागृह आहे. ( Image Credit- Unsplash )



येरवडा जेल, पुणे - भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील सैनिकांना बंदी बनवण्यासाठी वापर केला जात असे. ( Image Credit- Unsplash )



आग्रा जेल - हे कारागृह मुघल सम्राट शहाजहानच्या कारकिर्दीत बनवलं गेलं होतं. ( Image Credit- Unsplash )



हिजली जेल मिदनापूर - हे कारागृह आपल्या क्रांतीकारी कारवायांसाठी ओळखलं जातं. ( Image Credit- Unsplash )