सकाळी रिकामी पोटी तांब्याच्या भांड्यामधून पाणी प्यावे. (Photo Credit : unsplash)
रोज रात्री 8-10 बदाम पाण्यात भिजवून सकाळी उठल्यावर खावेत. (Photo Credit : unsplash)
दिवसातून 2 वेळा मोरावळा खावा, त्यामुळे आपली नजर चांगली राहते. (Photo Credit : unsplash)
रोज सकाळी हिरव्यागार गवतावर अनवाणी चालावे, त्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. (Photo Credit : unsplash)
रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवावेत. (Photo Credit : unsplash)
रोज गाजर खाल्ल्याने नजर तीक्ष्ण होते. (Photo Credit : unsplash)
नियमित डोळ्यांचे व्यायाम करा. (Photo Credit : unsplash)
गुलाब पाण्याने रोज डोळे धुवावे. (Photo Credit : unsplash)
रोज पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. (Photo Credit : unsplash)
रोजच्या आहारात हिरव्यागार पालेभाज्यांचा समावेश करावा. (Photo Credit : unsplash)