काळानुसार आपल्या राहणीमानात बदल होत गेला. ( Image Credit- Unsplash )



लोकं दिवसेंदिवस आधुनिक होत चालले आहेत. ( Image Credit- Unsplash )



एकेकाळी माणसाने मेंदूचा वापर केला. ( Image Credit- Unsplash )



आणि विहीर खोदून पाणी काढणं चालू केलं. ( Image Credit- Unsplash )



तुम्ही कधी निरीक्षण केलंय का की विहीर ही गोलच का असते ? ( Image Credit- Unsplash )



पाणी तर कशाही प्रकारच्या विहीरीतून निघाले असते. ( Image Credit- Unsplash )



मग गोलच का, विहीरीत खूप सारं पाणी असतं. ( Image Credit- Unsplash )



जर विहीरीला कोपरे असते तर त्यातून पाणी बाहेर येऊ शकतं. ( Image Credit- Unsplash )



यामुळे विहीरीला मोठी भगदाडं पडू शकतात आणि खचूही शकते. म्हणून विहीर गोल असते. ( Image Credit- Unsplash )