1

फ्रेंच फ्राइजमध्ये मोठ्या प्रमाणात तेल असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते. (Photo Credit : unsplash)

2

ब्रेड हे मैद्यापासून तयार करतात, त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. (Photo Credit : unsplash)

3

चीज मध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाब वाढतो. (Photo Credit : unsplash)

4

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी पॅकेज फूडपासून दूर रहावे. (Photo Credit : unsplash)

5

उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी लोणचे खाणे टाळा. (Photo Credit : unsplash)

6

मिठाच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : unsplash)

7

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनीही साखर किंवा गोड पदार्थांपासून दूर राहावे. (Photo Credit : unsplash)

8

जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे रक्तदाबाची समस्या आणखी वाढू शकते. (Photo Credit : unsplash)

9

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कॅफिनपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. (Photo Credit : unsplash)

10

केचपमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तदाबाची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)