भारतात अल्कोहोल घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे.( Image Credit- Unsplash )



लोकं अल्कोहोलसोबत कायम काहीना काहीतरी खातातच. ( Image Credit- Unsplash )



बार, हॉटेल, पब मध्ये अल्कोहोलसोबत खाण्याचे पदार्थ समोर ठेवले जातात. ( Image Credit- Unsplash )



काही गोष्टी अशा आहेत ज्या अल्कोहोलबोबत घेणं धोक्याचं आहे. ( Image Credit- Unsplash )



अल्कोहोल घेतल्यानंतर दुध पिऊ नये. ( Image Credit- Unsplash )



कोणतेही दुग्धजन्य पदार्थ, डेअरी प्रोडक्ट खाऊ नये. ( Image Credit- Unsplash )



अल्कोहोल प्यायल्यानंतर काजू किंवा शेंगदाणे खाऊ नयेत. ( Image Credit- Unsplash )



अल्कोहोलमध्ये कधीच सोडा किंवा कोल्डड्रिंक मिक्स करुन पिऊ नये. ( Image Credit- Unsplash )



अल्कोहोल प्यायल्यानंतर वेफर्स किंवा कुरकुरे खाऊ नयेत. ( Image Credit- Unsplash )



या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आणि हानिकारक असतात. ( Image Credit- Unsplash )