झोपेत असताना शरीराला झटका का येतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

झोपेत असताना शरीरात झटके जाणवणे बऱ्याच लोकांमध्ये सामान्य समस्या आहे

Image Source: pexels

झोपेत असताना शरीरात झटके येणे यामुळे सतत अस्वस्थ वाटू शकते आणि अनेकदा झोपहीमोड होते

Image Source: pexels

वैद्यकीय भाषेत हायपनिक जर्क म्हणजे झोपेत असताना शरीराला येणारे झटके.

Image Source: pexels

अशा स्थितीत, झोपताना शरीरात झटका का येतो, हे जाणून घेऊया.

Image Source: pexels

झोपेत असताना मेंदूतल्या रेटिक्युलर ब्रेन स्टेममध्ये चेतापेशींच्या मध्ये बिघाड होतो, ज्यामुळे एक प्रतिक्रिया निर्माण होते आणि तुम्हाला झटके जाणवतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त झोपेत असताना स्नायूंमध्ये पेटके येणे हे देखील शरीरात झटके येण्याचे कारण असू शकते

Image Source: pexels

आणि बऱ्याच वेळा जेव्हा हृदयाची गती कमी होते, तेव्हा तुमच्या मेंदूचा अर्धा भाग सक्रिय राहतो, ज्यामुळे शरीराला अचानक झटका येतो.

Image Source: pexels

यासोबतच जास्त कॅफीन घेणे, जोरात व्यायाम करणे, ताण आणि झोपेची कमतरता यामुळेही झोपेत असताना शरीराला झटका येऊ शकतो.

Image Source: pexels

औषधांचा ओव्हरडोज झाला तरी हायपनिक जर्कचा धोका संभवतो म्हणजेच ह्यामुळेही झटके जाणवतात

Image Source: pexels