गोड खाल्ल्यावर चहा बेचव का लागतो

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexels

चहा एक लोकप्रिय पेय आहे

Image Source: Pexels

यात दूध, चहा पावडर, आले आणि वेलची अशा अनेक गोष्टी वापरल्या जातात

Image Source: Pexels

लोक अनेकदा चहा चवीसाठी पितात

Image Source: Pexels

यामध्ये साखर घातल्यास ते गोड होते

Image Source: Pexels

तरीही गोड खाल्ल्यावर चहा बेचव लागतो

Image Source: Pexels

गोड खाल्ल्यानंतर चहा बेचव लागतो, कारण आपल्या जिभेवरील चवीची कळी बऱ्याच वेळ गोड राहते.

Image Source: Pexels

तुम्ही गोड खाल्ल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास, रिसेप्टर्स गोडच्या प्रभावाखाली असतात.

Image Source: Pexels

याच कारणामुळे चहामधील गोडवा स्पष्टपणे जाणवत नाही.

Image Source: Pexels

काही वेळाने जेव्हा रिसेप्टर्स सामान्य स्थितीत परत येतात

Image Source: Pexels

त्यानंतर चहा आपोआप गोड लागतो

Image Source: Pexels