थंडीत त्वचा कोरडी का होते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: Pexels

लवकरच थंडीचे दिवस सुरु होणार आहेत.

Image Source: Pexels

थंडीत आपली त्वचा कोरडी होते?, यामागचं कारण जाणून घ्या...

Image Source: Pexels

थंडीत त्वचा कोरडी होण्याचे कारण म्हणजे थंड हवेत ओलावा कमी असतो.

Image Source: Pexels

यामुळे त्वचेच्या बाहेरील थरातून पाणी वेगाने उडून जाते

Image Source: Pexels

घरांमधे हीटर लावल्याने हवेतील ओलावा कमी होतो

Image Source: Pexels

थंडीच्या मोसमात त्वचेतील नैसर्गिक सिबमचे उत्पादन कमी होऊ शकते

Image Source: Pexels

हिवाळ्यात, गरम आणि जास्त वेळ अंघोळ केल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी होते.

Image Source: Pexels

थंड आणि वेगवान हवा त्वचेवरील नैसर्गिक तेल काढून तिला कोरडी बनवू शकते

Image Source: Pexels

अनेक साबण त्वचेतील नैसर्गिक तेलं काढण्याचे काम करतात

Image Source: Pexels

हिवाळ्यात कमी पाणी पिल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता येऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर परिणाम होतो.

Image Source: Pexels