भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज का येतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

माणसाला भूक लागणे ही सामान्य गोष्ट आहे, पण अनेकदा भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज येतो.

Image Source: pexels

अनेकदा, जेवणानंतर किंवा इतरवेळी असा आवाज येतो.

Image Source: pexels

लोक अनेकदा भूक लागल्यावर पोटातील गुडगुड आवाज येण्याबाबत अनेक प्रश्न विचारतात आणि त्याबद्दल संभ्रमात असतात

Image Source: pexels

भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज का येतो?, जाणून घ्या...

Image Source: pexels

जर एखाद्या व्यक्तीला भूक लागते, तेव्हा मेंदूतील हार्मोन्स भूकेसाठी क्रियाशील होतात.

Image Source: pexels

मेंदूतील हार्मोन्स भूकेसाठी क्रियाशील झाल्यानंतर ते पोटाला संदेश पाठवतात. ह्या दरम्यान, पचनसंस्थेची स्नायू आकुंचन पावतात आणि त्यामुळे पोटात गुडगुड आवाज येतो.

Image Source: pexels

भूक लागल्यावर पोटातून गुडगुड आवाज येतो, याचा अर्थ पोट रिकामे आहे.

Image Source: pexels

पोटातून येणाऱ्या या आवाजाला थांबवण्यासाठी, एकदम जास्त पाणी पिणे टाळा आणि अन्नाला चांगले चघळण्याची सवय लावा.

याव्यतिरिक्त आंबट पदार्थ आणि मद्यपान कमी करा, ज्यामुळे पोटात गॅस तयार होतो, यांचा त्याग केल्यास पोटातून गुडगुड आवाज येण्यास कमी होऊ शकते.

Image Source: pexels