स्तनपानाच्या वेळी मासिक पाळी का थांबते?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

स्तनपानामुळे आईच्या शरीरात असे हार्मोन्स स्त्रवतात, ज्यामुळे आई आणि मुलांमधील नाते अधिक दृढ होते.

Image Source: pexels

स्तनपानाच्या काळात, स्त्रियांच्या मासिक पाळीस विलंब किंवा पूर्णपणे थांबण्याचा अनुभव येऊ शकतो.

Image Source: pexels

स्तनपानाच्या वेळी मासिक पाळी का थांबते?, यामागचं नेमकं कारण काय, जाणून घ्या...

Image Source: pexels

जेव्हा एखादी महिला स्तनपान (ब्रेस्टफीडिंग) करते, तेव्हा तिच्या शरीरात प्रोलॅक्टिनची पातळी वाढते.

Image Source: pexels

संप्रेरक दूध तयार करण्यासाठी आवश्यक आहे, पण ते अंडाशयांना ओव्हुलेशन (अंडाशयातून अंडपेशी बाहेर पडणे) सुरू करण्यापासूनही प्रतिबंधित करते.

Image Source: pexels

जेव्हा ओव्हुलेशन होत नाही, तेव्हा गर्भाशयाची एंडोमेट्रियम वाढत नाही आणि मासिक पाळी येत नाही.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त ज्या स्त्रिया नियमितपणे आणि वारंवार स्तनपान (ब्रेस्टफीडिंग) करतात, त्यांना साधारणपणे मासिक पाळी उशिरा सुरु होते.

Image Source: pexels

अनेकदा ज्या स्त्रिया स्तनपान (ब्रेस्टफीडिंग) ची प्रक्रिया करतात, तेव्हा त्यांच्या मासिक पाळी (पीरियड्स) पुन्हा सुरू होण्यासाठी वर्षही लागू शकतं.

Image Source: pexels

सदर एक सामान्य प्रक्रिया असली तरीही, याचा कोणत्याही रोगाशी संबंध नाही.

Image Source: pexels