1

उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास डोके वारंवारं दुखते. (Photo Credit : unsplash)

2

शरीरात पाण्याची कमतरता भासल्यामुळे डोके दुखते. (Photo Credit : unsplash)

3

शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढणे. (Photo Credit : unsplash)

4

सायनसची समस्या असल्यास डोके दुखी उद्भवते. (Photo Credit : unsplash)

5

डोळ्यांवर जास्त ताण येणे. (Photo Credit : unsplash)

6

पोषणाच्या अभावामुळे डोके दुखी वाढते. (Photo Credit : unsplash)

7

पुरेशी झोप न मिळाल्यामुळे डोके दुखीची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)

8

चुकीच्या पद्धतीने झोपल्याने आणि बसल्याने डोके दुखी होऊ शकते. (Photo Credit : unsplash)

9

सतत ताणतणाव असल्यामुळे डोके दुखते. (Photo Credit : unsplash)

10

जास्त प्रमाणात मद्यपान करणे डोक्याच्या आरोग्यासाठी घातक ठरते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)