Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

अनेकदा जेव्हा आपल्याला सर्दी होते, तेव्हा शिंका यायला लागतात.

Image Source: pexels

तुम्हीही कधीतरी शिंकताना डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न केला असेल.

Image Source: pexels

खरं तर, शिंकेला थांबवणं आपल्या हातात नसतं आणि डोळे उघडे ठेवणंही शक्य नसतं.

Image Source: pexels

तुम्हाला माहीत आहे का, असे का होते?

Image Source: pexels

आपल्या शिंकेची गती खूप जास्त असते.

Image Source: pexels

शिंकताना नाक आणि तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या हवेचा वेग १६० किलोमीटर प्रति तास असतो

Image Source: pexels

शिंकताना संपूर्ण शरीराला झटका बसतो.

Image Source: pexels

शिंकेचा वेग जास्त असल्यामुळे शिंकताना, आपले डोळे आपोआप मिटतात.

Image Source: pexels

शिंकणे हे तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले असल्याचा संकेत आहे

Image Source: pexels