जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रपती कोण?

Published by: जयदीप मेढे
Image Source: PTI

जगभरात अनेक राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत—पण काहीजण इतके श्रीमंत आहेत की विश्वास बसत नाही.

Image Source: PTI

तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्रपती कोण आहे?

Image Source: PTI

तो म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन.

Image Source: PTI

त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 200 अब्ज डॉलर्स आहे—हे ऐकून थक्क व्हाल.

Image Source: PTI

अधिकृतपणे पुतिन यांना वर्षाला सुमारे $१140,000 म्हणजेच 1 कोटी रुपये पगार मिळतो.

Image Source: PTI

पण त्यांच्या पगाराशिवाय त्यांच्याकडे सुमारे 700 गाड्या आणि 58 विमानं आहेत.

Image Source: PTI

त्यांची एक महागडी खाजगी विमान द फ्लाइंग क्रेमलिन आहे, ज्याची किंमत $७१६ दशलक्ष डॉलर्स आहे.

Image Source: PTI

पुतिन यांच्याप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्पही जगातील अतिश्रीमंत राष्ट्रपतींमध्ये गणले जातात.

Image Source: PTI

ट्रम्प यांची एकूण संपत्ती सुमारे $7.2 अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Image Source: PTI