त्वचेनुसार सनस्क्रीन क्रीम खरेदी करा

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन निवडणे खूप आवश्यक आहे

Image Source: pexels

चुकलेल्या सनस्क्रीनमुळे त्वचेला फायदा होण्याऐवजी, पिंपल्स किंवा कोरडेपणा यासारखे नुकसान होऊ शकते.

Image Source: pexels

चिकटपणा टाळण्यासाठी 'जेल बेस्ड' किंवा 'मॅट फिनिश' सनस्क्रीन निवडा.

Image Source: pexels

त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी 'क्रीम बेस्ड' किंवा मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन वापरा.

Image Source: pexels

जळजळ थांबवण्यासाठी झिंक ऑक्साइड असलेली फिजिकल सनस्क्रीन सर्वात सुरक्षित मानली जाते.

Image Source: pexels

नेहमी अशी सनस्क्रीन घ्या जी UVA आणि UVB या दोन्ही किरणांपासून संरक्षण देईल

Image Source: pexels

त्वचेवरील छिद्र (Pores) बंद होण्यापासून वाचवण्यासाठी 'नॉन-कोमेडोजेनिक' निवडा.

Image Source: pexels

भारतीय हवामान खात्यानुसार, कमीतकमी SPF 30 किंवा 50 चा वापर करा.

Image Source: pexels

चांगल्या संरक्षणासाठी PA+++ असलेली सनस्क्रीन निवडा

Image Source: pexels