लोखंडी कढईत जेवण बनवण्याचे फायदे काय आहेत?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

लोखंडी कढईत जेवण बनवणे ही भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Image Source: pexels

तज्ञांच्या आणि आयुर्वेदानुसार, यामागे अनेक वैज्ञानिक आणि आरोग्यविषयक कारणं आहेत.

Image Source: pexels

जेवण बनवताना त्यात लोह मिसळले जाते, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत करते.

Image Source: pexels

लोखंडात उष्णता एकसारखी पसरते, त्यामुळे अन्न एकसारखे शिजते आणि लवकर थंड होत नाही.

Image Source: freepik

जुनी झाल्यावर लोखंडी कढईवर तेलाचा थर (सीजनिंग) जमा होतो, ज्यामुळे ती नैसर्गिकरित्या नॉन-स्टिक बनते.

Image Source: pexels

नॉन-स्टिक भांड्यांमध्ये हानिकारक कोटिंग असते, तर लोखंडी कढई केमिकल-फ्री आणि सुरक्षित असते.

Image Source: pexels

लोखंडी भांड्यात शिजवलेले अन्न डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि कफ-पित्त संतुलित ठेवते.

Image Source: pexels

भाजी काळी पडू नये आणि जास्तीच्या लोखंडापासून वाचण्यासाठी, अन्न कढईत तसेच सोडून देऊ नये.

Image Source: freepik

लोखंडी भांडी टिकाऊ, स्वस्त आणि पर्यावरणास अनुकूल (Eco-friendly) असतात.

Image Source: pexels