सर्वात जास्त तृतीयपंथीयांची लोकसंख्या कुठे आहे?

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

किन्नर हे प्रामुख्याने एक सामाजिक समुदाय असतात.

Image Source: PTI

किन्नर हे असे लोक असतात जे जन्माच्या वेळी एका लिंगाचे म्हणून ओळखले जातात. पण, काळाच्या ओघात समाजासमोर येताना त्यांना दुसऱ्या लिंगाने ओळखलं जातं.

Image Source: PTI

आता आपण पाहूया की, सर्वात जास्त किन्नरांची लोकसंख्या कोठे आहे?

Image Source: PTI

सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात तृतीयपंथीयांची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे.

Image Source: PTI

उत्तर प्रदेशात 1,37,465 तृतीयपंथी राहतात.

Image Source: PTI

आणि त्यानंतर, आंध्र प्रदेशात 43,769 तृतीयपंथी राहतात.

Image Source: PTI

उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्रात 40891 किन्नर राहतात.

Image Source: PTI

भारतात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वात जास्त तृतीयपंथी बिहारमध्ये 40827 राहतात.

Image Source: PTI

त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 30349 आणि मध्य प्रदेशमध्ये 29597 किन्नर राहतात.

Image Source: PTI