कोणत्या लोकांना लवकर कॅन्सर होतो?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pexels

आजकाल कर्करोग एक अतिशय गंभीर आजार मानला जातो

Image Source: pexels

कर्करोग एक असाध्य रोग आहे, ज्यामध्ये शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात

Image Source: pexels

कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो.

Image Source: pexels

दरम्यान, कोणत्या लोकांना लवकर कॅन्सर होतो, जाणून घ्या...

Image Source: pexels

सर्वसाधारणपणे कर्करोग कोणालाही होऊ शकतो, परंतु काही लोकांना तो होण्याचा धोका जास्त असतो.

Image Source: pexels

आनुवंशिक घटक असलेल्या व्यक्तींमध्ये कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो

Image Source: pexels

विशेषतः स्तनाचा, फुफ्फुसांचा आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचे प्रमाण आनुवंशिक असू शकते

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या लोकांनाही कर्करोगाचा धोका जास्त असतो.

Image Source: pexels

रोगप्रतिकारशक्ती कमजोर असलेल्या आणि खराब जीवनशैली असणाऱ्या लोकांनाही कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

Image Source: pexels