सैंधव मीठ की काळं मीठ, कोणतं जास्त हानिकारक आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Pexels

सैंधव मीठ थेट खाणीतून येणारे नैसर्गिक मीठ आहे

Image Source: Pexels

काळा मीठ हे, सैंधव मीठावर प्रक्रिया करून तयार केले जाते.

Image Source: Pexels

यामध्ये गंधक आणि इतर आयुर्वेदिक घटक मिसळले जातात

Image Source: Pexels

सैंधव मीठाला उपवासात खातात, तर काळे मीठ चाट, सलाद आणि दह्यात चव वाढवण्यासाठी वापरले जाते.

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का की या दोन प्रकारच्या मिठांपैकी कोणते मीठ जास्त हानिकारक आहे?

Image Source: Pexels

सैंधव मीठ आणि काळं मीठ यापैकी कोणतंच मीठ जास्त हानिकारक नाही, किंबहुना, दोन्हीचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत.

Image Source: Pexels

तरी, ह्यांचा अधिक वापर हानिकारक असू शकतो

Image Source: Pexels

सैंधव मिठात आयोडीन नसतं, ज्यामुळे थायरॉइडची समस्या उद्भवू शकते.

Image Source: Pexels

मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास थायरॉइड दात आणि किडनीचे विकार होऊ शकतात

Image Source: Pexels

आरोग्यासाठी दोन्ही प्रकारच्या मिठाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे, विशेषतः जुनाट आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी.

Image Source: Pexels