सकाळच्या रिकाम्या पोटी की रात्रीच्या जेवणानंतर, सफरचंद कधी खावं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: Pexels

खरंतर, सफरचंदाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

Image Source: Pexels

याचे सेवन पचनास मदत करते हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Image Source: Pexels

यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आहेत.

Image Source: Pexels

सफरचंदाचे सेवन दिर्घकालीन आजारांपासून बचाव करते.

Image Source: Pexels

तुम्हाला माहीत आहे का की, सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणानंतर कधी खावे?

Image Source: Pexels

सफरचंदाचे सेवन साधारणपणे न्याहारीमध्ये, दिवसा किंवा जेवणाआधी करणे सर्वोत्तम मानले जाते.

Image Source: Pexels

यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

Image Source: Pexels

रात्री सफरचंद खाणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे समस्या येऊ शकते.

Image Source: Pexels

जर तुम्हाला रात्री सफरचंद खायचं असेल, तर रात्री जेवणानंतर तीन तासांनी खा.

Image Source: Pexels