बीजांड गोठवण्याचा खर्च किती येतो.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

बीजांड गोठवणं (एग फ्रीजिंग) एक प्रक्रिया आहे, ज्यात स्त्रिया त्यांचं बीजांड गोठवून ठेवतात.

Image Source: pexels

फ्रीजिंगचा उपयोग स्त्रिया भविष्यातील गर्भधारणेसाठी करतात.

Image Source: pexels

भारतात यावर 100000 ते 250000 रुपये खर्च येऊ शकतो.

Image Source: pexels

यामध्ये डॉक्टरांची फी, औषधे आणि पहिल्या वर्षाचा गोठवण्याचा खर्च समाविष्ट आहे.

Image Source: pexels

दरवर्षी स्टोरेजसाठी अंदाजे 10000 ते 30000 रुपये खर्च येऊ शकतो.

Image Source: pexels

बीजांड गोठवण्याचा खर्च क्लिनिक आणि शहरावर अवलंबून असतो.

Image Source: pexels

गोठवण्याचा खर्च किती वर्ष साठवणूक करायची आहे यावर अवलंबून असतो.

Image Source: pexels

भविष्यात उपयोगासाठी बीजांडांना वितळवून IVF प्रक्रिया करावी लागते.

Image Source: pexels

या IVF प्रक्रियेमध्ये अंदाजे ₹1,50,000 – ₹2,50,000 पर्यंत खर्च येऊ शकतो.

Image Source: pexels