विमानाचे आयुष्य वर्षांचं असतं?

किती जुनी विमानं उड्डाण करू शकतात?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pti

12 जूनला अहमदाबादहून लंडनला जाणारे बोइंग 787 ड्रीमलाइनर विमान कोसळले.

Published by: विनीत वैद्य
Image Source: pti

ते विमान उड्डाणानंतर दोन मिनिटांत कोसळले.

Image Source: pti

या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक लोकांचा मृत्यू झाला.

Image Source: pti

या घटनेची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान मोदीसुद्धा अहमदाबादला पोहोचले आहेत

Image Source: pti

या घटनेवरून एअर इंडियावरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत

Image Source: pti

जाणून घ्या की किती जुनी विमाने उड्डाण करू शकतात?

Image Source: pti

सर्वसाधारणपणे विमानाचे आयुष्य 20 ते 30 वर्षांपर्यंत असते, याचा अर्थ 20 ते 30 वर्षे जुनी विमानेही उड्डाण करू शकतात.

Image Source: pti

पण 20 ते 30 वर्षे जुन्या विमानाला उड्डाण घेण्यासाठी त्याची योग्य देखभाल होणे आवश्यक आहे

Image Source: pti