विमानाच्या दोन्ही वैमानिकांना वेगवेगळं जेवण का दिलं जातं?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

एका विमानात पायलट आणि सह-पायलट दोघेही असतात

Image Source: pexels

पण वैमानिक आणि सह वैमानिक विमानात एकत्र जेवण करत नाहीत

Image Source: pexels

विमानामध्ये पायलट आणि को-पायलटला वेगवेगळे जेवण दिले जाते.

Image Source: pexels

जेवणात काही गडबड झाल्यास किंवा फूड पॉयझनिंगच्या धोक्यामुळे वेगवेगळे अन्न दिले जाते.

Image Source: pexels

जर एखाद्या वैमानिकाला अन्नाची विषबाधा झाली, तर दुसरा वैमानिक विमानाचे सुरक्षित लँडिंग करू शकतो.

Image Source: pexels

विमान कंपन्यांचा एक खास नियम आहे की वेगवेगळ्या वैमानिकांना जेवण दिले जाते.

Image Source: pexels

अनेक विमान कंपन्यांमध्ये वैमानिकांना पहिल्या श्रेणीतील जेवण दिले जाते.

Image Source: pexels

पायलटला बिजनेस क्लासचे जेवण दिले जाते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, अनेक विमान कंपन्यांमध्ये वैमानिकांसाठी खास जेवण तयार केले जाते.

Image Source: pixabay