थंड पाण्यात गरम पाणी मिसळून प्यायल्याने काय होते?

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

अनेकदा, जेव्हा फ्रीजमधील पाणी जास्त थंड होते, तेव्हा अनेक लोक त्यात गरम पाणी मिसळून पितात.

Image Source: pexels

आरोग्य तज्ञांच्या मते, थंड पाण्यात गरम पाणी मिसळून पिणे आरोग्यासाठी योग्य नाही.

Image Source: pexels

थंड पाणी शरीराला थंडावा देतं आणि ते पचायला जड असतं

Image Source: pexels

गरम पाणी हलके आणि लवकर पचणारे असते, ते पचनसंस्थेत सुधारणा करते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढते.

Image Source: pexels

थंड्या पाण्यात गरम पाणी मिसळून प्यायल्यास गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Image Source: pexels

गरम पाण्यात जिवाणू नसतात आणि थंड पाण्यात जिवाणू असू शकतात, त्यामुळे दोन्ही एकत्र केल्यास आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, गरम पाणी कफ शांत करते, तर थंड पाणी ते वाढवते. यामुळे ते एकत्र केल्यास पित्तदोष बिघडतो.

Image Source: pexels

गरम पाणी नसांना प्रसरण देते, तर थंड पाणी आकुंचन पावते. यामुळे रक्तप्रवाहांवर परिणाम होतो.

Image Source: pexels

थंड्या पाण्यात गरम पाणी मिसळून प्यायल्याने पोषक तत्वांचे शोषण कमी होते

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels