T-Shirt सर्वसाधारण फॅशन ट्रेंड आहे, ( Image Credit- Unsplash )



T-Shirt मुलं मुली कोणीही वापरतं, ( Image Credit- Unsplash )



20 व्या शतकात हे सामान्य कपड्यांत गणले जाऊ लागले, ( Image Credit- Unsplash )



पण तुम्ही कधी विचार केलाय का, T-Shirt मधील T चा काय अर्थ आहे, ( Image Credit- Unsplash )



याचे अनेक अर्थ सांगितले जातात, ( Image Credit- Unsplash )



T-Shirt म्हणजे टॉल शर्ट, ( Image Credit- Unsplash )



कारण याची लांबी गुढग्यांपर्यंत असते, ( Image Credit- Unsplash )



T चा अर्थ टँक टॉप देखील सांगितला जातो, ( Image Credit- Unsplash )



याशिवाय याचा अर्थ टी - शेप देखील होतो, ( Image Credit- Unsplash )



कारण ते आकाराने T- आकारचे दिसते. ( Image Credit- Unsplash )