केळीच्या पानाचे आरोग्यदायी फायदे काय?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

केळ्याचे पान आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते

Image Source: pexels

विशेषतः भारतीय खाद्यसंस्कृतीत याला वेगळे महत्त्व आहे

Image Source: pexels

केळ्याच्या पानात फायबर आढळते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Image Source: pexels

केळ्याच्या पानांमधील पॉलीफेनॉल शरीराला रोगांपासून वाचवतात

Image Source: pexels

यामध्ये पोटॅशियमची उपस्थिती हृदयाची धडधड नियमित ठेवते.

Image Source: pexels

जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते

Image Source: pexels

केळ्याच्या पानात सौम्य जंतुनाशक गुणधर्म असतात, जे सूज कमी करतात.

Image Source: pexels

केळ्याच्या पानावर जेवण करणे आरोग्यदायी असते आणि तोंडातील जंतू कमी होतात

Image Source: pexels

केळीच्या पानाचा उपयोग केल्याने रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत मिळू शकते

Image Source: pexels