फ्रीजमध्ये कोणत्या गोष्टी ठेऊ नये?

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

लोक मानतात की फ्रिजमध्ये सर्व काही जास्त वेळ ताजे राहते

Image Source: pexels

पण काही गोष्टी अशा असतात ज्या फ्रिजमध्ये ठेवणं हानिकारक ठरू शकतं

Image Source: pexels

फ्रीजमध्ये टोमॅटो ठेवल्यास त्याची चव कमी होते आणि पोट खराब होतं.

Image Source: pexels

फ्रीजमध्ये कांदा ठेवल्यास कांदा कडक आणि डाग असलेला होऊ शकतो

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास, साल काळी पडते.

Image Source: pexels

फ्रीजमध्ये काकडी ठेवल्यास तिची कुरकुरीतपणा कमी होतो

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, फ्रीजमध्ये मसाले ठेवल्यास ओलाव्यामुळे ते खराब होतात.

Image Source: pexels

फ्रीजमध्ये तेल ठेवू नये, तेल घट्ट होते

Image Source: pexels

फ्रीजमधील ओलाव्यामुळे अक्रोड लवकर तेल सोडतात

Image Source: pexels