कारल्याचा रस शरीरसाठी खूप फायदेशीर आहे.
नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करण्यासाठी कारले उपयुक्त ठरते.
कारले कडू असल्यामुळे अनेकांना ते आवडत नाही.
यामध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात आढळते.
रिकाम्या पोटी कारल्याचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते.
कारल्याच्या रसात भूक नियंत्रित करणारे गुणधर्म असतात.
कारल्याच्या रसामुळे तुमची साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कारल्यामध्ये असलेले पोटॅशियम आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते.
कारल्यामुळे न्यूरोट्रांसमिशनची प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.