रसाळ आंब्याच्या नंतर आंबट कैरीचा नंबर लागतो.
कोणाला कैरीवर मीठ टाकून खयाल आवडते
तर कोणाला कैरी पासून बनलेले आंबट लोणचं चविष्ट लागत.
आंबट कैरीमध्ये व्हिटॅमिन C असते.
कैरीमुळे तुमच्या शरीरातील इम्युनिटी वाढते.
कैरीमध्ये कॅरोटीनॉईड मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
कैरीतील व्हिटॅमिन B आणि फायबर तुमच्या हृदयच्या आरोग्यासाठी चांगले असते.
कैरी खाल्याने तुमची पचन क्रिया सुधारते.
उन्हाळ्यात कैरी खाल्याने मॉर्निंग सीकनेसस,अपचन शरीरात वाढणारी उष्णता कमी होते.
तसेच कैरीचं पन्ह तुम्ही पिऊ शकता.