तब्येत चांगली राहण्यासाठी शरीरात पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राखणं अतिशय आवश्यक आहे.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढण्याचा समस्येला सामोरे जावं लागतं.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

व्यायामासह काही छोट्या दैनंदिन सवयींमुळेही वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने वजनात खरंच काही फरक पडतो का? जाणून घेऊया...

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

जेवणापूर्वी 300ml पाणी पितात त्यांची भूक शमल्याने कॅलरी इनटेक कमी होतो. परिणामी, वजन कमी होण्यास मदत होते.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

दररोज सकाळी ग्लासभर कोमट पाणी प्यायला ने शरीरातील चयापचय सुधारण्यास मदत होते.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

त्यामुळे गॅस अपचन अतिसार अशा पचनाशी संबंधित समस्या कमी होतात.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

रक्ताभिसरण सुधारून कॅलरी बर्न करण्यासही मदत होते.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

पाण्याचे सेवन वाढल्याने अन्नाचं सेवन कमी होऊन शरीरातील चरबी कमी होऊ शकते.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

सामान्यपणे दिवसातून सात ते आठ ग्लास पाणी पिणं हे गरजेचं असतं.

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्याने पचनक्रियेतील अडथळे कमी होण्यास मदत होते

Published by: नामदेव जगताप
Image Source: pexels