1

सब्जामध्ये फायबर आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड सारखे पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. (Photo Credit : unsplash)

2

ग्रीन टी अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते,त्यामुळे चयापचय वेगवान करण्याबरोबरच वजन कमी करण्यास मदत करते. (Photo Credit : unsplash)

3

ब्लॅक कॉफी मधील कॅफिन चयापचय वाढवते आणि फॅट बर्न करण्यास चालना देते. (Photo Credit : unsplash)

4

दालचिनी चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि पचनशक्ती वाढते तसेच पोटाची चरबी कमी होते. (Photo Credit : unsplash)

5

लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर ठरतो. (Photo Credit : unsplash)

6

सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने वजन लवकर कमी होते. (Photo Credit : unsplash)

7

काळी मिरीचे पाणी मेटाबॉलिज्म वाढवून फॅट बर्न करण्याचे काम करते. (Photo Credit : unsplash)

8

सकाळी गरम पाण्यामध्ये तूप घालून प्यावे, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. (Photo Credit : unsplash)

9

अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात घालून प्यावे. (Photo Credit : unsplash)

10

सकाळी एक ग्लास कोमट लिंबू पाणी चयापचय जलद करण्यासाठी फायदेशीर ठरते. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)