1

डाएटिंगच्या नावाखाली जेवण कमी करु नये, त्यामुळे पोषक घटकांची शरीरात कमतरता जाणवते. (Photo Credit : unsplash)

2

अति डाएटिंग केल्यामुळे शरीर कमकुवत होते. (Photo Credit : unsplash)

3

डाएटिंग केल्यामुळे शरीरातील फायबर कमी होते, त्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)

4

शरीरात ऊर्जेची कमतरता भासते आणि आपली चिडचिड होते. (Photo Credit : unsplash)

5

डाएटिंग केल्याने शरीराचे मेटाबॉलिज्म कमकुवत होते. (Photo Credit : unsplash)

6

आपले मानसिक स्वास्थ्य बिघडते. (Photo Credit : unsplash)

7

अति डाएटिंगमुळे आजारांची लक्षणे दिसू लागतात. (Photo Credit : unsplash)

8

आपल्या झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. (Photo Credit : unsplash)

9

आपली दैनंदिन जीवनशैली बदलते. (Photo Credit : unsplash)

10

आपल्याला दिवसभर अशक्तपणा जाणवतो. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)