1

चहा आणि बिस्किटे एकत्र कधीही खाऊ नयेत. (Photo Credit : unsplash)

2

चहा-बिस्किटे एकत्र खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. (Photo Credit : unsplash)

3

चहा-बिस्किटे एकत्र खाल्ल्याने अ‍ॅसिडिटीचा त्रास उद्भवतो. (Photo Credit : unsplash)

4

चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. (Photo Credit : unsplash)

5

दात खराब होण्याचे प्रमाण वाढते. (Photo Credit : unsplash)

6

चहा-बिस्किटे एकत्र खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढते परिणामी मधुमेहाचा धोका उद्भवतो. (Photo Credit : unsplash)

7

आपली रोग प्रतिकारकशक्ती कमकुवत होते. (Photo Credit : unsplash)

8

चेहऱ्यावर मुरुमांची समस्या निर्माण होते. (Photo Credit : unsplash)

9

चहा-बिस्किटे एकत्र खाल्ल्याने दात लवकर पडतात. (Photo Credit : unsplash)

10

दाढ दुखते आणि दातांवर काळे डाग पडतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)