1

टोमॅटो केचपमध्ये मोठ्या प्रमाणात सोडियमचे प्रमाण असते, जे आरोग्यास घातक ठरते. (Photo Credit : unsplash)

2

जास्त प्रमाणात केचप खाल्ल्याने उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)

3

टोमॅटो केचपमध्ये साखरेचे प्रमाणही अधिक असते, जे आरोग्यास चांगले नाही. (Photo Credit : unsplash)

4

केचप खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवते. (Photo Credit : unsplash)

5

अति केचप खाल्ल्याने हृदयाच्या समस्या उद्भवतात. (Photo Credit : unsplash)

6

टोमॅटो केचप बनवण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह्जचा वापर केला जातो, त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका वाढतो. (Photo Credit : unsplash)

7

टोमॅटो केचप खाल्ल्याने शरीरातील चरबी वाढते आणि लठ्ठपणा येतो. (Photo Credit : unsplash)

8

केचपमध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असल्यामुळे किडनी संबंधित आजार उद्भवतात. (Photo Credit : unsplash)

9

टोमॅटो केचपमध्ये पोषक घटकांचा अभाव असतो. (Photo Credit : unsplash)

10

केचपच्या अति सेवनामुळे पचनासंबंधित समस्या निर्माण होतात. (Photo Credit : unsplash)

Image Source: (Photo Credit : unsplash)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)