'या' जातीची गाय देते सर्वात जास्त दूध!

Published by: विनीत वैद्य
Image Source: pexels

एक सर्वसामान्य गाय रोज 6 ते 7 लिटर दूध देते

Image Source: pexels

पण काही गाईंच्या जाती चांगल्या प्रमाणात दूध देतात.

Image Source: pexels

येऊ या गाईंच्या कोणत्या जाती सर्वात जास्त दूध देतात ते.

Image Source: pexels

अमेरिकेत आढळणाऱ्या होल्स्टिन जातीच्या गाई एका वेळेस अंदाजे 25 ते 40 लिटर दूध देतात

Image Source: pexels

भारतातील गिर गायही खूप दूध देते. ही दररोज 12 ते 20 लिटर दूध देते.

Image Source: pexels

भारतातील साहिवाल वंशाच्या गायी दररोज सरासरी 10 ते 15 लिटर दूध देऊ शकतात

Image Source: pexels

राठी वंशाच्या गाई दररोज ८ ते १२ लिटरपर्यंत दूध देतात

Image Source: pexels

आणि तसेच, भारताच्या थारपपारकर वंशाच्या गायी दिवसाला ८ ते १० लिटरपर्यंत दूध देतात.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, गायींची दूध उत्पादकता क्षमता त्यांच्या जातीबरोबरच, त्यांचे वय आणि आहारावरही अवलंबून असते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pexels