लसूण खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि हृदय सुदृढ राहण्यास मदत होते.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवून हृदयाच्या आरोग्य राखण्यासाठी दुधी फायदेशीर असते.
बीन्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्याच्याने हृदयाचे कार्य सुधारते.
हृदयाच्या पेशींना बळकट बनविण्याकरिता पालकची भाजी चांगली असते.
बीट खाल्ल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
कोलेस्टेरॉल कमी ठेवण्यासाठी आणि अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध गाजर उत्तम ठरते.
रक्तदाब नियंत्रणासाठी कांदा उपयुक्त असतो.
काकडीने रक्तदाब नियंत्रणात राहून हृदय निरोगी राहते.
टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. योग्य सल्ला डॉक्टरांकडून घेऊन आहार घ्या.