माहितीनुसार, ब्रिटनच्या बिअरवर भारताकडून 150 टक्क्यांपर्यंतचा कर लागत होता.

Image Source: unsplash

आता भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारामुळे हा कर थेट 75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

Image Source: unsplash

परिणामी, या करारानुसार आयात शुल्कामध्ये मर्यादित सवलत देण्यात आली आहे.

Image Source: unsplash

भारत आणि ब्रिटन यांच्यात हा महत्त्वपूर्ण करार 6 मे 2025 रोजी झाला.

Image Source: unsplash

याच महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटनच्या ब्रँडची बिअर भारतात मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे.

Image Source: unsplash

त्यामुळे बिअरप्रेमींसाठी ही एक मोठी खुशखबर असून आर्थिक बचत ही होणार आहे.

Image Source: unsplash

तर दुसरीकडे या मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash