फिट राहायचंय? करा 'हे' घरगुती उपाय!

Published by: abp majha web team
Image Source: Pinterest

लवकर उठा:लवकर उठल्याने शरीर आणि मन दोन्ही ताजं राहतं.

Image Source: Pinterest

उठल्यानंतर कोमट पाणी प्या.हे शरीर डिटॉक्स करतं आणि पचन सुधारतं.

Image Source: Pinterest

भिजवलेले सुके मेवे खा: बदाम, काजू, हरभरा, मूग भिजवून खा.प्रथिने, फायबर आणि ताकद वाढवण्यासाठी उपयोगी.

Image Source: Pinterest

रोज 2 केळी खा : स्नॅकसाठी योग्य आणि झपाट्याने ऊर्जा मिळवणारा पर्याय.

Image Source: Pinterest

दूध प्या : रोज 2 ग्लास दूध प्या. हाडं मजबूत होतात आणि शरीर तंदुरुस्त राहतं.

Image Source: Pinterest

दररोज व्यायाम करा : रोज 1 तास हलका व्यायाम करा.वजन नियंत्रण, हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर.

Image Source: Pinterest

प्रथिनेयुक्त आहार घ्या : डाळ, अंडी, दूध, कडधान्यं खा.प्रथिने शरीराच्या उभारणीसाठी गरजेची.

Image Source: Pinterest

पाणी प्या :दिवसभरात 3-4 लिटर पाणी प्या.शरीर हायड्रेट राहिलं की आजार दूर राहतात.

Image Source: Pinterest

झोप महत्त्वाची:रोज 7-8 तास झोपा.शरीर आणि मेंदू दोघांनाही विश्रांती लागतेच.

Image Source: Pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest