कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण
जन्माष्टमीचा शुभ सोहळा साजरा करूया.तुम्हाला
श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

Published by: पल्लवी गायकवाड
Image Source: pexels

राधाची भक्ती, बासुरीची गोडी लोणीचा स्वाद आणि,गोपींचा रास
सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमीचा दिवस खास...
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Image Source: pexels

जन्माष्टमी आली, पुन्हा लोण्याचा गोडवा घेऊन आली,
कान्हाची किमया न्यारी, दे आम्हाला तू आशीर्वाद
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!

Image Source: pexels

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Image Source: pexels

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं,
जन्माष्टमीच्या शुभेच्छा!

Image Source: pexels

पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला ज्याच्या लीलांना
सगळ्यांना भुरळ तो परम प्रिय नंदलाला
शुभ जन्माष्टमी...!

Image Source: pexels

गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास
यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Image Source: pexels

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि
समृद्धी घेऊन येवो तुम्हाला चांगल्या जीवनासाठी
मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो..
जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels