आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याला महत्त्व देण्यात आलं आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेलं पाणी पिण्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत.

Image Source: pexels

आयुर्वेदात सांगितल्यानुसार किमान आठ तास

केवळ आयुर्वेदातच नाही तर वैज्ञानिक व तज्ञांनी तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी पिणं फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.

Image Source: pexels

पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा पाणी तांब्याच्या भांड्यात किमान आठ तास ठेवले जाते.

Image Source: pexels

पचन संस्था राहते मजबूत

पोट लिव्हर आणि मूत्रपिंडांच्या समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो.

Image Source: pexels

तांब्यात पोट लिव्हर तसेच मूत्रपिंड या अवयवांना डिटॉक्स करण्याचे अनेक गुणधर्म आहेत.

Image Source: pexels

लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त

आजकाल वजन कमी करण्यासाठी नानाविध उपाय केले जात असताना ,

Image Source: pexels

कमी वेळात वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांना तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्यास सांगितलं जातं.

Image Source: pexels

थायरॉईडसाठी तांब्याच्या भांड्यातील पाण्याची शिफारस

तांब्यामधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते.

Image Source: pexels

तसेच तांब्यात अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते.

Image Source: pexels