दारू पिण्याअगोदर दारूचे काही थेंब जमिनीवर टाकण्याची प्रथा अनेक ठिकाणी दिसते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

त्यामागील कारणे विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळी असतात.

Image Source: pinterest

यातील काही मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत

Image Source: pinterest

भारत आणि आफ्रिकेत दारूचा पहिला थेंब पृथ्वी आणि देवतांना समर्पित करतात.

Image Source: pinterest

लॅटिन अमेरिकेमध्ये दारूचा पहिला थेंब मृत पूर्वजांच्या स्मृतीसाठी असतो.

Image Source: pinterest

वाईट शक्तींना शांत कारण्यासाठी चीन आणि जपान या देशात दारूचे काही थेंब जमिनीवर टाकतात.

Image Source: pinterest

आफ्रिकन देशांमध्ये पृथ्वीचे आभार मानण्यासाठी थेंब जमिनीवर टाकतात.

Image Source: pinterest

यामागे कोणताही धार्मिक किंवा आध्यात्मिक अर्थ नसून फक्त परंपरेचा भाग म्हणून लोक हे करतात.

Image Source: pinterest

टीप: वरील माहिती केवळ वाचक म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest