नवीन गोष्टी करत रहा. (Photo Credit : unsplash)
नकारात्मक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. (Photo Credit : unsplash)
आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवा. (Photo Credit : unsplash)
वर्तमानाचा विचार करा. (Photo Credit : unsplash)
मेंदूचा अति वापर थांबवून योग्य वापर करा. (Photo Credit : unsplash)
कोणतीही गोष्ट जास्त ताणून धरू नका. (Photo Credit : unsplash)
स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास बाळगा. (Photo Credit : unsplash)
आपला कम्फर्ट झोन सोडा. (Photo Credit : unsplash)
रोज मेडिटेशन करा, त्यामुळे तुमची भीती कमी होईल आणि मन शांत राहील. (Photo Credit : unsplash)
आपल्यातल्या उणिवा ओळखूण त्यावर काम करा. (Photo Credit : unsplash)