भारतात बंदुकीचा परवाना 'आर्म्स अॅक्ट 1959' अंतर्गत मिळतो. ( Image Credit- Unsplash )



भारतातील लोकं फक्त एन.बी.पी. अंतर्गत बंदुक खरेदी करू शकतात. ( Image Credit- Unsplash )



यामध्ये कोणताही नागरिक स्वसंरक्षणासाठी परवाना घेऊ शकतो. ( Image Credit- Unsplash )



यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून फॉर्म घेऊन भरावा लागेल. ( Image Credit- Unsplash )



यानंतर हा फॉर्म पोलिस व्हेरिफिकेशनसाठी पाठवला जातो. ( Image Credit- Unsplash )



यानंतर परवाना द्यायचा की नाही हा निर्णय सी.एस.पी. घेतात. ( Image Credit- Unsplash )



यानंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते. ( Image Credit- Unsplash )



यानंतर सर्व अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासले जातात. ( Image Credit- Unsplash )



एस.एस.पी. च्या मान्यतेने अर्ज एडीएम कार्यालयाकडे पाठवला जातो. ( Image Credit- Unsplash )



आणि मग एडीएम कार्यालयाकडून परवाना द्यायची प्रक्रिया पुर्ण होते. ( Image Credit- Unsplash )