एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बक्षीस मिळालं की आपण सहज टाळ्या वाजवतो(Photo credit: Unsplash)
एखादे भक्तीसंगीत किंवा भजन सुरू असेल तेव्हाही आपण टाळ्या वाजवत त्यात रमून जातो. (Photo credit: Unsplash)
टाळ्या वाजवण्यासारखी सोपी कृत आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते(Photo credit: Unsplash)
हे अनेकांना माहित नसते. टाळया वाजवल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.(Photo credit: Unsplash)
टाळ्या वाजवणे हिंदू धर्मग्रंथातील प्राचीन योगासनांपैकी एक आहे. (Photo credit: Unsplash)
आपल्या तळहातावर ३९ एक्यूप्रेशर पॉइंट्स आहेत (Photo credit: Unsplash)
जे वेगवेगळ्या अवयवांशी संबंधित आहेत.(Photo credit: Unsplash)
टाळ्या वाजवल्याने हे अवयव सक्रिय होतात. (Photo credit: Unsplash)
तसेच यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. (Photo credit: Unsplash)
टाळ्या वाजवल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते(Photo credit: Unsplash)
कोणत्याही अवयवामध्ये एनर्जी ब्लॉक असल्यास तो काढून टाकण्यास टाळ्या वाजवाल्याने मदत मिळू शकते. (Photo credit: Unsplash)