मुली सोशल मीडियावर साडी नेसून रिल्स बनवताना दिसतात.

मुली सोशल मीडियावर साडी नेसून रिल्स बनवताना दिसतात.

Image Source: unsplash

पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी साडी कोणती माहिती आहे का?

पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी साडी कोणती माहिती आहे का?

Image Source: canva

कांजीवरम साडी (तामिळनाडू)

या साडीची किंमत 12,000 पासून 15 लाखांपर्यंत जाते.

पैठणी साडी (महाराष्ट्र)

या साडीची किंमत 3,000 पासून 10 लाखांपर्यंत जाते.

मुगा सिल्क (आसाम)

या साडीची किंमत 2,000 पासून 2 लाखांपर्यंत जाते.

पाटण पटोला साडी (गुजरात)

या साडीची किंमत 3,000 पासून 1 लाखांपर्यंत जाते.

संबलपुरी साडी (ओडिशा)

या साडीची किंमत 4,000 पासून 5 लाखांपर्यंत जाते.

बालुचारी साडी (पश्चिम बंगाल)

या साडीची किंमत 3,000 पासून 1 लाखांपर्यंत जाते.

पोचमपल्ली साडी (तेलंगणा)

या साडीची किंमत 2,000 पासून 2 लाखांपर्यंत जाते.

भागलपुरी साडी (बिहार)

या साडीची किंमत 7,000 पासून 80,000 पर्यंत जाते.