हे फळ नव्हे.... मसाज क्रीमच ! एकदाच लावा चेहऱ्यावर, आरशासारखा चमकेल.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

केळी फक्त आरोग्यासाठी नाही तर तुमच्या त्वचेसाठी केळ्याची मसाज खूप फायदेशीर ठरते.

Image Source: META AI

केळीच्या फळाने चेहऱ्याची मसाज केल्यास काही काही दिवसात त्वचा मुलायम आणि सुंदर होईल.

Image Source: META AI

केळी मध्ये K , B , C , E व्हिटॅमिन्स असतात. तसच पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडेन्ट असतात.

Image Source: META AI

केळ्यामुळे त्वचा वर नैसर्गिक चमक येते.

Image Source: META AI

या मध्ये असलेले अँटीएजिंग गुण त्वचेला टाईट आणि मुलायम बनवते .

Image Source: META AI

नियमित मसाज केल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतील तसच पिगमेंटेशन हलकं होतं.

Image Source: META AI

केळी मध्ये असलेला झिंक आणि लॅक्टिन बॅक्टरीयाला मारून टाकतं आणि ब्रेअकौंट्सला थांबवतं.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA